सॅम कोन्स्टास (जन्म २ ऑक्टोबर २००५) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जो उजव्या हाताने सलामीवीर म्हणून न्यू साउथ वेल्स आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो.[]

सॅम कॉन्स्टास
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सॅम कॉन्स्टास
जन्म २ ऑक्टोबर, २००५ (2005-10-02) (वय: १९)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
भूमिका फलंदाज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२३/२४–सध्या न्यू साउथ वेल्स (संघ क्र. ५)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १०
धावा ६३० १०
फलंदाजीची सरासरी ३९.३७ १०.००
शतके/अर्धशतके २/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या १५२ १०
झेल/यष्टीचीत १५/- ०/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १ डिसेंबर २०२४

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "How chance meeting with Aussie great changed everything for record-breaking rising star". Fox Sports. 6 October 2023.