सू फॉल्स (इंग्लिश: Sioux Falls) हे अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या आग्नेय भागात आयोवामिनेसोटा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे.

सू फॉल्स
Sioux Falls
अमेरिकामधील शहर


सू फॉल्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सू फॉल्स
सू फॉल्स
सू फॉल्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°32′11″N 96°43′54″W / 43.53639°N 96.73167°W / 43.53639; -96.73167

देश Flag of the United States अमेरिका
राज्य साउथ डकोटा
स्थापना वर्ष इ.स. १८५६
क्षेत्रफळ १४५.९ चौ. किमी (५६.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,५३,८८८
  - घनता १,०६२ /चौ. किमी (२,७५० /चौ. मैल)
http://www.siouxfalls.org/


बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत