सुलतान अहमद (क्रिकेट खेळाडू)

सुलतान अहमद (११ ऑक्टोबर, १९८९:गुजराणवाला, पाकिस्तान - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.