सुरेश पुजारी (३१ डिसेंबर, १९६० - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे २०१९ च्या निवडणुकांमध्ये बरागढ मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

सुरेश पुजारी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील प्रभास कुमार सिंग
मतदारसंघ बरागढ

जन्म ३१ डिसेंबर, १९६० (1960-12-31) (वय: ६३)
राजकीय पक्ष भाजप