सुरेंद्र प्रसाद यादव
सुरेंद्र प्रसाद यादव (जन्म २ जानेवारी १९५९) हे राष्ट्रीय जनता दलाचे भारतीय राजकारणी आहेत, आणि बिहार मधील जहानाबाद (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे सदस्य आहे. ते बिहार विधानसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी जहानाबाद (लोकसभा मतदारसंघ) मधून भारताच्या १२ व्या लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. १९९० ते २०२० पर्यंत ते बिहार विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून आले.[१]
heaven | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी, इ.स. १९५९ गया | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
२०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी जहानाबादची खासदार जागा जिंकली.[२]
त्यांनी बिहार सरकारचे सहकार मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री, उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे.[३][४][५][६]
संदर्भ
संपादन- ^ "Jahanabad election results 2024 live updates: RJD's Surendra Prasad secures victory in lok sabha elections". www.timesofindia.indiatimes.com.
- ^ "Jahanabad Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Twelfth Lok Sabha Party Wise Details Rashtriya Janata Dal". Lok Sabha. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "It's 'socialism' vs 'socialism' vs 'socialism' in Jehanabad". Abdul Qadir. द टाइम्स ऑफ इंडिया. 12 April 2014. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Bihar minister Surendra Prasad Yadav quits". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 April 2003. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "General Elections, 1998 - Constituency Wise Detailed Results" (PDF). भारतीय निवडणूक आयोग. 18 July 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2 November 2017 रोजी पाहिले.