Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जी उपकरणे एखादे विशिष्ट काम करतांना,मानवास/व्यक्तिस इजा, जखम किंवा मृत्यु यांचा रोध करण्यासाठी सुरक्षा पुरवितात अश्या उपकरणांना सुरक्षा उपकरणे म्हणतात.उदाहरणार्थ - कॅनव्हासचे हातमोजे- हे लोखंडी किंवा वेल्डिंग केलेले साहित्य हाताळतांना वापरतात.याने हातास इजा होत नाही.रबरी हातमोजे वापरल्याने विजेचे काम करतांना विजेचा धक्का लागत नाही.

सुरक्षा उपकरणे ही रोजच्या जीवनात उपयोगी केली जातात, जसे गाडी चालवताना हेल्लमेट वापरणे. धुळ आणि सूर्या पासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी गाँगल वापरणे.