सुभाष चन्द्रन
भारतीय लेखक
सुभाष चंद्रा याच्याशी गल्लत करू नका.
सुभाष चन्द्रन (इ.स. १९७२ - ) हे मल्याळम भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या मनुश्यानु ओरु आमुखम या कादंबरीस २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.