सुभाष चंद्रा

भारतीय राजकारणी

डॉ. सुभाष चंद्रा तथा सुभाष चंद्र गोयल (३० नोव्हेंबर, इ.स. १९५० - ) हे भारतीय उद्योगपती आहेत. हे एस्सेल ग्रुपचे चेरमन आहेत.

हे २०१६मध्ये हरयाणातून राज्यसभेवर निवडून गेले.