सुनेत्रा अरुण परांजपे (९ मे, १९८०:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिलासंघाकडून २००२-०७ दरम्यान ३ कसोटी आणि २८ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. परांजपे मुंबई, रेल्वे आणि गुजरातसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

फेब्रुवारी २९२१ मध्ये तिची वडोदरा महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Player Profile: Sunetra Paranjpe". ESPNcricinfo. 22 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Sunetra Paranjape". CricketArchive. 22 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Former India Cricketer Sunetra Paranjpe Appointed as Head Coach by Baroda Cricket". Female Cricket. 22 August 2022 रोजी पाहिले.