सीमा लक्ष्मण पुजारे (८ सप्टेंबर, १९७६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून ८ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली खेळाडू आहे.[] ही उजव्या हाताने फलंदाजी ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "SL Pujare". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "SL Pujare". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-11-02 रोजी पाहिले.