केंद्रीय अन्वेषण विभाग

भारत सरकारची मुख्य तपास संस्था
(सीबीआय या पानावरून पुनर्निर्देशित)

केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI) ही भारत सरकारची विशेष पोलीस आस्थापना, गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते आहे. त्याची स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी झाली.लाचलुचपत प्रतिबंध या विषयासंबंधी नेमलेल्या संथानम समितीने(1963) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती।।

केंद्रीय अन्वेषण विभाग
ब्रीदवाक्य Industry, Impartiality, Integrity
प्रकार अन्वेषण विभाग
स्थापना १ एप्रिल १९६३
संस्थापक भारत सरकार
मुख्यालय

नवी दिल्ली, भारत

बी विंग, १० वा मजला, सी.जी.ओ.कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली
कर्मचारी ६५३९
संकेतस्थळ http://cbi.nic.in/index.php

{उद्दीष्टे-अपराधांचा सखोल तपस करून यशस्वी खटले करणे। पोलीस दलाला नेतृत्व देने।}