सीताराम अस्थाना(इ.स. १८८९-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.