सीजेरियन सेक्शन शस्त्रक्रिया

सीजेरियन सेक्शन ऑपरेशन हे अडलेल्या प्रसुत होणाऱ्या स्त्रीला बचावण्या करिता किंवा गर्भाला वाचवण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे.

व्युपत्तिशास्त्रानुसार

संपादन
 
युगांडा देशातील सीजेरियन सेक्शन ऑपरेशन

रोमन राजांतील नुमा पॉम्फिलियस (७१५-६७३ इ.स्.पूर्व) यांच्या नियमानुसार कोणतीही गर्भवती स्त्रीला तिच्या पोटात अर्भक असताना तिला दफन केले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे प्रसूत होताना मरणाच्या मार्गावर असणाऱ्या स्त्रियांचे पोट फाडून बाळ वाचविण्याचा प्रयत्न केला जाई. त्याकाळी अशी अफवा झाली होती की रोमन सम्राट जुलियस सीझर याचा जन्म या प्रकारच्या शस्त्रक्रिया करून झाला होता. त्याकाळी ही शस्त्रक्रिया झालेली स्त्रिया जगत नव्हत्या. रोमन सम्राट जुलियस सीझरची आई ऑरेलिया ही प्रौढ होऊन तद्नंतर मरण पावली.

काहींच्या नुसार हे नाव caedo- कापने या क्रियापदापासून उत्पन्न झालेली आहे.

इतिहास

संपादन

मौर्य सम्राट बिंदुसार यांचा जन्म [History of classical Sanskrit literature: being an elaborate account of all ] सीजेरियन सेक्शन शस्त्रक्रियाने झाला होता असे मानले जाते. बिंदुसारची आईला विष दिले गेले होते, ती मरणाच्या दारात असताना चाणक्यने तिचे पोट तलवारीने चिरून गर्भ बाहेर काढला. हा भारतातील इतिहासातील पहिला सीजेरियन सेक्शन शस्त्रक्रिया करून जन्मलेले बाळ समजले जाते.

प्रकार

संपादन

सूचक लक्षणे

संपादन

जोखमी

संपादन

शस्त्रक्रिया

संपादन
 
सीजेरियन सेक्शन ऑपरेशन चालु- बाळ बाहेर काढले जात असताना
 
सीजेरियन सेक्शन ऑपरेशन चालु
 
सीजेरियन सेक्शन ऑपरेशन चालु- गर्भाशयाला टाके टाकताना
 
सीजेरियन सेक्शन ऑपरेशन नंतर त्वचेचे टाके