सीगफ्रीड लेन्झ हे जर्मन कादंबरीकार होते. त्यांनी अनेक लघुकथा, निबंध आणि रेडीओ साठी नाटिका लिहिल्या.

सीगफ्रीड लेन्झ
जन्म नाव सीगफ्रीड लेन्झ
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा जर्मन
सीगफ्रीड लेन्झ