श्यानफंग
(सियानफंग या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सम्राट श्यानफंग (देवनागरी लेखनभेद : शियानफंग, स्यानफंग, सियानफंग; सोपी चिनी लिपी: 咸丰; पारंपरिक चिनी लिपी: 咸豐; फीनयीन: xiánfēng ; उच्चार: सियाऽऽन-फऽऽऽङ्ग) (जुलै १७, १८३१ - ऑगस्ट २२, १८६१) हा मांचू छिंग राजवंशातला आठवा आणि १८५० ते १८६१ सालांदरम्यान चीनवर राज्य करणारा चौथा छिंगवंशीय सम्राट होता.