सियांग जिल्हा
सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग आणि पूर्व सियांग जिल्ह्यांमधून २०१५ मध्ये हा जिल्हा तयार करण्यात आला. [१]
district of Arunachal Pradesh in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||
राजधानी | |||
| |||
सियांग जिल्ह्याचे नाव या जिल्ह्यातून वाहणाऱ्या सियांग नदीवरून पडले आहे. (यार्लुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्राला ह्या भागात सियांग नावाने ओळखले जाते). अरुणाचल प्रदेशातील इतर चार जिल्ह्यांची नावे देखील ह्या नदीच्या नावावर आहेत: पश्चिम सियांग, पूर्व सियांग, अप्पर सियांग आणि लोअर सियांग .
संदर्भ
संपादन- ^ "Siang becomes 21st district of Arunachal". The Arunachal Times. 28 November 2015.