पश्चिम सियांग जिल्हा

पश्चिम सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अलॉंग येथे आहे. २०११च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या १,१२,२७२ होती.[१]

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "District Census 2011". Census2011.co.in. 2011. 2011-09-30 रोजी पाहिले.


अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे
चांगलांग - दिबांग व्हॅली - पूर्व कामेंग - पूर्व सियांग - लोअर सुबांसिरी
लोहित - पापुम पारे - तवांग - तिरप - अपर सुबांसिरी - लोंगडिंग
अपर सियांग - पश्चिम कामेंग - पश्चिम सियांग