सिताबर्डी मेट्रो स्थानक
(सिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प) या पानावरून पुनर्निर्देशित)
सिताबर्डी मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील[१] दहावे आणि केशरी मार्गिकेवरील आठवे स्थानक आहे. मेट्रो रेल्वेचे पूर्व-पश्चिम मेट्रो मार्ग व उत्तर-दक्षिण मार्ग हे या स्थानकावर छेदतात. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. हे एक अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक आहे. निळ्या मार्गिकेतील स्थानकावर जाण्यासाठी येथून मार्गिका बदलता येते. तसेच, निळ्या मार्गिकेतून प्रवासी हा केशरी मार्गिकेवरील स्थानकावर जाण्यासाठी येथे आपला मार्ग बदलू शकतो. हे नागपूर मेट्रोचे एक महत्त्वाचे स्थानक आहे.[२]) या स्थानकावर या मार्गास छेदणारा उत्तर दक्षिण हा मार्ग या मार्गाच्या उंचीपेक्षा सुमारे ९ मीटर कमी उंचीवर आहे.[३][४]
सिताबर्डी मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
मुंजे चौक,सिताबर्डी, नागपूर. भारत |
गुणक | 21°08′30″N 79°05′01″E / 21.141725°N 79.083708°E |
फलाट | २ |
मार्गिका | केशरी व अॅक्वा |
वाहनतळ | नाही |
सायकलस्टँड | नाही |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) |
---|
. |
नागपूर मेट्रो अॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
. |
संदर्भ
संपादन- ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
- ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २२-१२-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज" Check
|दुवा=
value (सहाय्य). १३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. - ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज" Check
|दुवा=
value (सहाय्य). १३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.