साचा चर्चा:नागपूर मेट्रो पूर्व-पश्चिम मार्गिका

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभिराम

मला या साच्यात Legend या शब्दा ऐवजी विवरण असे करून हवे आहे.मी प्रयत्न केला पण मला जमले नाही. कोणी कृपया मदत करावी.--अभिराम (चर्चा) ०७:५४, २१ डिसेंबर २०१८ (IST)Reply

झाले. --वि. नरसीकर , (चर्चा) ११:४०, २१ डिसेंबर २०१८ (IST)Reply

आपले आभार मानतो सर. धन्यवाद.--अभिराम (चर्चा) १४:४९, २१ डिसेंबर २०१८ (IST)Reply

"नागपूर मेट्रो पूर्व-पश्चिम मार्गिका" पानाकडे परत चला.