सिकर विधानसभा मतदारसंघ

भारतातील राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
Sikar Vidhan Sabha constituency (en); सीकर विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సికర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); सिकर विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); भारतातील राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ (mr)

सिकर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिकर जिल्ह्यात असून सिकर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

सिकर विधानसभा मतदारसंघ 
भारतातील राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२७° ३६′ ३६″ N, ७५° ०८′ २४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

सिकरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
१९९० राजेन्द्र परीक[१] काँग्रेस
१९९३ राजेन्द्र परीक[२] काँग्रेस
१९९८[३] राजेन्द्र परीक काँग्रेस
२००३ राज कुमार शर्मा[४] भाजप
२००८ राजेन्द्र परीक[५] काँग्रेस
२०१३ रतन लाल जलधारी भाजप
२०१८ राजेन्द्र परीक[६] काँग्रेस
२०२३ राजेन्द्र परीक[७] काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन