हा लेख राजस्थानमधील सिकर जिल्ह्याविषयी आहे. सिकर शहराच्या माहितीसाठी पहा - सिकर.

सिकर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र सिकर येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,७७,३३३ इतकी होती.[]

चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "District Census Handbook 2011 - Sikar" (PDF). Census of India. Registrar General and Census Commissioner of India.