सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान

(सिंहलीज स्पोर्टस् क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)

सिंहलीज क्रिकेट ग्राउंड श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.