सावळीविहीर बुद्रुक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे.

  ?सावळीविहीर बुद्रुक

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४८′ ११″ N, ७४° २८′ ०२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या ७,११५ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 423109
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपूर)

लोकसंख्या

संपादन

सावळीविहीर बुद्रुक गावाची लोकसंख्या ७११५ आहे. यापैकी ३५७५ पुरुष आणि ३५४० महिला आहेत.

अर्थव्यवस्था

संपादन

गावातील बहुतेक लोक शेती करतात. शिर्डी येथून नजीक असल्याकारणाने व्यापार देखील वाढतो आहे. 

परिवहन

संपादन

रस्ते

संपादन

गावातून जाणारे दोन राज्य मार्ग अहमदनगर, नाशिक, पुणे आणि मुंबईला जोडतात.

लोहमार्ग

संपादन

शिर्डी रेल्वे स्थानक गावासाठी सर्वाधिक जवळचे रेल्वे स्थानक आहे.