सावली (चित्रपट)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
सावली हा इ.स. २००६ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेमधील चित्रपट आहे.
सावली | |
---|---|
दिग्दर्शन | राजेंद्र तालक |
निर्मिती | शिवेंदू अगरवाल |
पटकथा | प्रतिमा कुलकर्णी |
प्रमुख कलाकार | रिमा लागू, अमृता सुभाष, प्रदीप वेलणकर, उर्मिला कानेटकर, अमिता खोपकर, स्वप्नील बांदोडकर |
संगीत | अशोक पत्की |
पार्श्वगायन | आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित, सावनी शेंडे, जानकी अय्यर, आरती नायक |
देश | महाराष्ट्र |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २००६ |
कलाकार
संपादन- रिमा लागू - रमाबाई शिरोडकर
- अमृता सुभाष - सानिका
- प्रदीप वेलणकर - श्री. शिरोडकर
- उर्मिला कानेटकर - राधा
- स्वप्नील बांदोडकर - विकी
यशालेख
संपादन- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये राजेंद्र तालक यांना 'सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये देवकी पंडित यांना 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये रिमा लागू यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये प्रतिमा कुलकर्णी यांना 'सर्वोत्कृष्ट संवाद' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये अशोक पत्की यांना 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक' हा पुरस्कार प्राप्त.
उल्लेखनीय
संपादनया चित्रपटात खालील गाणी आहेत.