सालई
वनस्पतीच्या प्रजाती
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. खोडाची व फांद्यांची साल पातळ पापुद्र्याची, गळून पडणारी असल्यामुळेच सालई हे नाव पडले आहे. साधारणपणे पाच ते सात मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष वाढतो. हिवाळ्याचा अखेरीस फुले येण्यास सुरुवात होते.
सालई |
---|
शास्त्रीय वर्गीकरण |
|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |