साराह हेल
(सारा हेल या पानावरून पुनर्निर्देशित)
साराह जोसेफा हेल (ऑक्टोबर २३, इ.स. १७८८ - एप्रिल ३०, इ.स. १८७९) ही अमेरिकन कवियत्री होती.
हेलची लहान मुलांसाठीची कविता मेरी हॅड अ लिटल लँब अद्यापही शाळातून शिकवली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |