सायमन जेम्स पीटरसन (१७ नोव्हेंबर, १९६८:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे.

पीटरसन ऑकलंडकडून एकूण २६ प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.