समूहाच्या अथवा समूहांच्या वस्तुनिष्ठ अथवा कल्पित; घटना, माहिती यांच्या बद्दलच्या समाजातील समज,विश्वास आणि जाणीवांच्या स्मृतीस सामूहिक स्मृती असे म्हणतात.समूह काहीच घटना अथवा माहिती स्मृतीत अंशतः स्म्रुतीत ठेवतात .घटना अथवा माहिती स्मृतीत शिल्लक रहाण्याकरिता स्मृतीची निर्मिती, देवाण घेवाण , पुढील पिढिकडे हस्तांतरीत होणे गरजेचे असते.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


सामूहिक स्मृतीची क्षणभंगुरता

संपादन

सामूहिक स्मृतीचा आवाका मोठा असु शकतो मात्र त्याची वस्तुनिष्ठता आणि समूहाचे लक्ष सामूहिक स्मृतीच्या बाबतीत अत्यंत क्षणभंगुर असते. सामूहिक भावनेच्या भरात काही घटना अथवा माहितीस तात्कालिक विशेष महत्त्व प्राप्त होते , पण त्या नंतरच्या सामूहिक भावनेच्या उद्रेकात अथवा जुन्या पिढ्या ,भाषा काळाच्या आड गेल्यामुळे सामूहिक स्मृतीही काळाच्या पडद्या आड जाते. टाईम्स ऑफ इंडियाचे चीफ एडीटर राजेश कालरा यांच्या मते "if there is this big controversy and there is a lot of heat on the government, there is bound to be another major controversy to take the heat off the current one. If not that, there would be a brilliant spin to the whole issue to divert attention. [] कालरा पुढे म्हणतात One scam follows the other, taking the heat off the earlier scam. Of course, the hyper-active media moves on even as the earlier ‘huge scandal’ is consigned to the backburner, till it resurfaces.

This arrangement works beautifully for the perpetrators of scams. Gives them the breathing space and with the number of scams being exposed going up significantly, the person who has already been exposed knows once a new scam is unearthed, the focus would now be on others for quite a while and he/she can roam about as if nothing happened."

सामूहिक स्मृतीची क्षणभंगुरता विनोदी पद्धतीने विषद करताना श्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात "कोळसा कितीही उगाळला तरी काळाच असतो, मात्र हात धुतला की स्वच्छ होतो . ज्याप्रमाणे लोक ........ विसरले, एनडीएच्या काळातील ............ वाटपाचे प्रकरण लोकांच्या विस्मृतीत गेले त्याप्रमाणे कथित .......... प्रकरणही विसरतील " [] श्री सुशीलकुमार शिंदे यांचे हे विधान कटू असले तरी राजकीय नेत्याच्या मुखातून अवचितपणे बाहेर पडलेले सत्यच आहे असे मांडताना खान देशातील वरिष्ठ पत्रकार शेखर पाटील म्हणतात "सामूहिक स्मृती ही अत्यंत क्षणभंगुर असते हे रहस्य राजकीय मंडळी चांगलेच जाणून असतात. आयत्या मुद्यावर आपली पोळी भाजून घेणे अन् अडचणीत आलेल्या प्रश्‍नावर वेळ मारून नेणे हा भारतीय राजकारणातील यशाचा मूलमंत्र आहे. अगदी गल्लीबोळापासून ते देश चालवणाऱ्यांपर्यंत जनतेला याच मंत्राच्या सहाय्याने मुर्ख बनवत असतात.[]

सुशिलकुमार शिंदे म्हणतात त्या प्रमाणे राजकीय नेत्यांचा लोकांच्या विस्मृती वर विश्वास असला तरी 'want-to-escape-a-scam-create-another-one' लेखात राजेश कालरा संगणक , इंटरनेटच्या सोबतीस असलेल्या मुक्तस्रोत आणि सोशल मिडिया चळवळींनी काळ बदलतो आहे या कडे लक्ष वेधताना म्हणतात " Almost every scam is documented and available on open sources for anyone who wants to look into it. And that is not all. Just when one feels a particular scam is now destined for oblivion, someone points it out and it again becomes a talking point. Thank goodness for that. It is due to that alone that most of these scams may escape the prying media but not the vigilant citizen journalist. They serve as a constant reminder to all crooks that people are now more aware than ever and will not only not forget their misdeeds, but have the platform/s available to propagate their wrongdoings more than ever before. So all those who thought milking my nation and getting away with it was a breeze, THINK AGAIN!"

संदर्भ

संपादन
  1. ^ 19 September 2012, 02:21 PM IST टाईम्स ऑफ इंडियावरचा ब्लॉग
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स Archived 2012-09-22 at the Wayback Machine. व ई-सकाळचे संकेतस्थळ संकेतस्थळ Archived 2012-09-19 at the Wayback Machine.
  3. ^ "शेखर पाटील यांचे संकेतस्थळ". 2013-11-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-19 रोजी पाहिले.