मुख्य मेनू उघडा
मुखपृष्ठ
अविशिष्ट
जवळपास
प्रवेश करा(लॉग इन करा)
मांडणी
दान
विकिपीडिया बद्दल
उत्तरदायित्वास नकार
शोधा
सामान्यरूप
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन करा
नामाला
किंवा
सर्वनामाला
विभक्तिप्रत्यय
किंवा
शब्दयोगी अव्यय
लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.
उदा : 'पत्र' या शब्दाला तृतीया
विभक्तीचा
प्रत्यय
लावल्यास 'पत्राने' असे रूप होते. यातील 'पत्रा' हे सामान्यरूप असते.