साब जेएएस ३९ ग्रायपेन

साब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.

साब जेएएस ३९ ग्रायपेन

स्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान

प्रकार लढाऊ विमान
उत्पादक देश स्वीडन
उत्पादक साब
रचनाकार इंडस्ट्रीग्रुप्पेन जेएएस, एफएमडब्ल्यू
पहिले उड्डाण ९ डिसेंबर १९८८
समावेश १ नोव्हेंबर १९९७
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता स्वीडीश वायूदल
दक्षिण अफ्रिका वायूदल
चेक वायूदल
हंगेरी वायूदल
उत्पादन काळ १९८७ - आता
उत्पादित संख्या २४७ (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)
एकूण कार्यक्रमखर्च $१३.५४ अब्ज (२००६)[]
प्रति एककी किंमत $३ - ४ कोटी जेएएस ३९सी साठी[][][]

ग्रायपेन सी/डीची वैशिष्ट्ये

संपादन
 
  • चालक दल : १ (डी साठी २)
  • लांबी : १४.१ मी ( ४६ फुट ३ इंच ) दोन सीटर साठी: १४.८ मी (४८ फुट ५ इंच)
  • पंखांची लांबी : ८.४ मीटर ( २७ फुट ४ इंच )
  • उंची : ४.५ मी (१४ फुट ९ इंच)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ३० चौरस मी ( ३२३ चौरस फुट)
  • निव्वळ वजन : ६८०० कि.ग्र.
  • सर्व भारासहित वजन : ८,५०० कि.ग्र.
  • कमाल वजन क्षमता : १४,००० किलो
  • कमाल वेगः
    • अति उंचीवर : २,२०४ किमी/तास, माख[]
  • पल्ला : ३,२०० किमी
  • प्रभाव क्षेत्र : ८०० किमी
  • बंदुक : २७ मिमी, १२० गोळ्या (फक्त एक चालक दल आवृत्तीमध्ये)
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी

संदर्भ

संपादन
  1. ^ "स्टिकर शॉक: एस्टिमेटिंग द रिअल कॉस्ट ऑफ मॉडर्न एअरक्राफ्ट" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2009-05-21 रोजी मूळ पान (पीडीएफ) पासून संग्रहित. 15 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "द जेएएस३९ ग्रायपेन: स्वीडन्स ४+ जनरेशन वाईल्ड कार्ड" (इंग्रजी भाषेत). 2016-10-16 रोजी पाहिले.
  3. ^ सबिन पिरोन. "साब फेल्स टू लँड ग्रायपेन ऑर्डर्स, थ्रेटनिंग आऊटपुट" (news). 31 August 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.[मृत दुवा]
  4. ^ "साब पिन्निंग इट्स होप्स ऑन मुव्हिंग ग्रायपेन टू ब्राझील" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "ग्रायपेन फायटर सिस्टिम" (इंग्रजी भाषेत)..