साचा चर्चा:Speedy delete

Active discussions

Hi, what other template can I use to report illegal files and pages in need of deletion? Please redirect this template to the correct on. I couldn't find the correct one, so I'm using this name which is standard. --Nemo bis (चर्चा) १८:१७, १३ फेब्रुवारी २०१५ (IST)

Hello,
1. Thanks for taking steps to identify copyrighted content.
2. You seem to be running a bot/automated process to tag files. I have tagged your id as a bot. Please let me know if you are not runningn a bot.
3. I have modified this template with a message that tags a file as copyrighted and asks readers to provide proof of it being otherwise.
अभय नातू (चर्चा) ०६:४३, १४ फेब्रुवारी २०१५ (IST)
2. I was editing manually with several tabs open. 3. Ok, thanks. Why not redirect to साचा:पान काढायची विनंती, if that's the local equivalent of Template:Delete? Nemo bis (चर्चा) २१:४९, १५ फेब्रुवारी २०१५ (IST)

हा साचा अद्ययावत करण्याबाबतसंपादन करा

  •  अभय नातू: हा साचा, जुना आहे व याच नावाचा साचा सर्व विकिंवर उत्पात रोखण्यासाठी स्टुवर्ड, ग्लोबल रोलबॆकर आणि इतर सदस्य वापरतात. तो इंग्रजी विकिंवरून आयात करता येईल. हा साचा संरक्षित असल्याने मी‌ त्यात काहीही करू शकत नाही तेव्हा आपल्यालाच हा साचा आणावा लागेल. शिवाय हा साचा फक्त चित्रेच नव्हे तर, सर्व प्रकारची पाने, उत्पात आणि इतर बरेच काही सकारण काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी वापरला जातो. सध्या हा साचा ते सर्व लोक वापरू शकत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आपण तो अद्यतनीत कराल अशी आशा.
  • उत्पात रोखणाऱ्या काही सदस्यांशी झालेल्या चर्चेत हा साचा अद्ययावत करणे हा मुद्दा समोर आला होता म्हणून मी तो येथे मांडत आहे, तसेच चर्चेत सहभागी सदस्यांनाही येथे साद दिली‌ आहे.
  •  1997kB: As per our conversation, I have requested our crat/sysop to update this template. धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २३:०८, २३ जून २०१९ (IST)
  • It will be nice if this template works as साचा:पान काढायची विनंती or redirect it to साचा:पान काढायची विनंती. --1997kB (चर्चा) ०९:१७, २५ जून २०१९ (IST)
*  अभय नातू: आठवण, हा साचा पुर्ण संरक्षित असल्याने त्याला इतर कोणीही बदल करू शकत नाही, तेव्हा तो आपल्यालाच करावा लागेल. धन्यवादQueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १५:१४, २८ जुलै २०१९ (IST)
वरील चर्चा वाचल्यावर हा साचा अनेक कारणांसाठी वापरता यावा व अधिक विस्तृत कारणे देता यावी असे बदल हवे आहेत असे वाटते. जर असे नसेल तर नेमके कारण द्यावे म्हणजे बदल करता येतील.
इतर सदस्यांना हा साचा वेगळ्या नावाखाली आयात करुन त्यावर प्रयोग करता येतात. असा प्रयोगातील साचा पूर्ण झाल्यावर मला किंवा इतर प्रचालकांना संदेश द्यावा. ते एकदा नजरेखालून घालून साचा बदलू शकतील.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:४८, २८ जुलै २०१९ (IST)

 अभय नातू: आज मी अपेक्षित बदल काय असतील हे तपासताना, मला असे लक्षात आले की, आपल्याला हवा असलेला साचा आधीच आपल्याकडे साचा:पान_काढायची_विनंती या नावाने आहे. त्या साच्याचा मजकूर डिलिट साच्यात भरून किंवा, डिलिट साच्याला पान काढायची विनंतीचे पुर्ननिर्देशन देऊन काम भागेल?. आणि इतर कोणतेही प्रचालक सक्रिय नसल्याने हे काम आपल्याला करावे लागेल ही दुर्दैवी बाब. या खटाटोपाचा निकाल एवढाच अपेक्षित आहे की, सर्व विकिंवर डिलिट साचा समान वापरला गेला असेल तर क्रोस विकि काम करणारे लोक ते सहजतेने करू शकतील. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:३०, १२ ऑगस्ट २०१९ (IST)

 अभय नातू:, आठवण, आपण यावर काहीही काम केलेले नाही. कृपया हा साचा निट करावा, अनेकांना कामात अडथळा येत असल्याचे आधीच वरच्या चर्चेत स्पष्ट झालेले आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १०:००, १४ जानेवारी २०२० (IST)
होय, नाही काम केले कारण त्यासाठी वेळ नव्हता. वेळ मिळेल तसे काम करेन.
अर्थात, तुम्ही यासाठी धूळपाटीवर थोडे कष्ट घेतल्यास अति आनंद होईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:५७, १९ जानेवारी २०२० (IST)
"Speedy delete" पानाकडे परत चला.