साचा चर्चा:स्रोत शोधा

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Tiven2240

@V.narsikar: हे साचा मुख्य नामविश्व मध्ये वापरले जाऊ शकत नाही. उदाहरण स्वरूप पांडुरंग वैजनाथ आठवले पहा. या साचेचे उपयोग मराठी विकिपीडियावर आपण कुठे केला पाहिजे याची माहिती @Sureshkhole: यांनी कृपया सांगावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:३२, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"स्रोत शोधा" पानाकडे परत चला.