साचा चर्चा:सॅमसंगचे भ्रमणध्वनी
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by V.narsikar in topic भाषांतर
या साच्याचे भाषांतर करणे गरजेचे आहे.
भाषांतर
संपादनभाषांतर काम पूर्ण.कामचालू साचा काढला. एकदा जरा तपासावे ही विनंती.काही शब्द अद्याप झाले नाहीत तसेच एन मध्ये काही नावे टाकल्या गेली नाहीत. इंग्रजी विकिवरुन आणावी लागतील. तेही कृपया बघावे.--वि. नरसीकर (चर्चा) १८:५६, १८ ऑगस्ट २०१७ (IST)