साचा चर्चा:दौंड–मनमाड रेल्वेमार्ग
(साचा चर्चा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
@अभय नातू:,
रेल्वे मार्गावर नियमित स्थानकाव्यतिरिक्त अनेक केबिन, यार्ड असतात. त्यांची नोंद साच्यात करायची की नाही ??????
--अभय होतू (चर्चा) २३:०२, १ डिसेंबर २०१७ (IST)
- @अभय होतू:,
- सगळ्यांची करु नये. फक्त विशेष महत्व असलेल्यांची करावी, उदा. मुंबई-पुणे मार्गावर मंकी हिल, जांबरुंग या केबिन ब्रेक तपासणी साठी आहेत तसेच येथे कॅच-सायडिंग ही आहे.
- देहारे केबिन नकाशात वेगळी दाखविलेली असल्याने त्यास वेगळे महत्व असे असे वाटले होते जर तसे नसेल तर त्याचा उल्लेख काढून टाकावा.
- अभय नातू (चर्चा) २३:०६, १ डिसेंबर २०१७ (IST)