साचा चर्चा:तारकासमूहांची यादी

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by प्रथमेश ताम्हाणे

या साच्यातल्या तारकासमूहांच्या नावांची यादी अकारविल्हे का नाही? चांदण्यांची नावे या लेखातील ग्रह-तारे-नक्षत्रांची नावे मुळाक्षरानुक्रमे आहेत, त्या यादीचा उपयोग तारकासमूहांच्या यादीचा क्रम लावण्यासाठी होईल. .... (चर्चा) २२:४१, १३ मार्च २०१६ (IST)Reply

मी हा साचा इंग्रजीतून आयात केला. त्यात ज्या क्रमाने नावे होती त्या क्रमाने ही नावे आहेत. वेळ मिळाल्यास बदलेन. किंवा आपल्याला वेळ असल्यास आपणही बदलू शकता. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:२५, १४ मार्च २०१६ (IST)Reply
"तारकासमूहांची यादी" पानाकडे परत चला.