साचा चर्चा:इ.स. २०१३मधील विमान अपघातांची यादी

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by अभय नातू

गडद निळ्या रंगातील अपघातात ५० किंवा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. अशी या साच्याखाली तळटीप आहे.पण वस्तुतः तसे निळ्या रंगात दिसत नाही.२०१०च्या साच्यात ते दिसते.मूळ इंग्रजी विकिहून आणलेला हा साचा तेथे कालांतरात बदलविण्यात आला काय? तज्ज्ञ याकडे कृपया लक्ष देऊन ते सुधरवतील काय? --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २०:२६, १ डिसेंबर २०१३ (IST)Reply

५०पेक्षा जास्त मृत्यू असलेल्या अपघातांचे पान नसल्यामुळे ते दुवे गडद निळे दिसत नाहीत. एकदा पान तयार झाले की आपोआप दुवा गडद निळा होईल.
अभय नातू (चर्चा) २२:२०, १ डिसेंबर २०१३ (IST)Reply
"इ.स. २०१३मधील विमान अपघातांची यादी" पानाकडे परत चला.