साचा:व्हॅलेंटाईन अभिवादन
व्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार व्हॅलेंटाईन अभिवादन, प्रेम ही अंत:करणाची भाषा आहे आणि दोन आत्म्यांच्या जोडणारा एक दुवा आहे. ती दोन अंत:करणात निर्माण होणारी एकत्रित भावना आहे. विकिपीडियाच्या पातळीवर प्रेमाचे आदानप्रदान करून, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा देऊन विकिप्रेम पसरवू. पूर्वी ज्याच्या सोबत आपले मतभेद झाले असतील,ते विसरून एक चांगला मित्र बनवू. किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
This template should always be substituted (i.e., use {{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}}). |