दिवाळी अंक विषयक लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचनांचे आवर्जून पालन करावे
सूचना: हा लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचना वाचून घेऊन त्यांचे आवर्जून पालन करावे, आणि चर्चा पानावरील चर्चांचे संदर्भही लक्षात घ्यावेत
लेखक/संपादकांनी कृपया खाली लिहीलेल्या सूचनांची दखल घ्यावी हि नम्र सूचना
प्रस्तावित दिवाळी अंका संबधात आवाहने (विकिपीडियावर) मुळीच करू नयेत.
प्रकाशित दिवाळी अंकांची नोंद दिवाळी अंक (यादी) येथे करता येऊ शकते अथवा दिवाळी अंकांचा आढावा दिवाळी अंक २०१२ प्रमाणे वार्षिकी लेख स्वरूपात घेता येऊ शकतो.
प्रकाशित दिवाळी अंका बद्दल मजकुर लिहिताना जाहिरातीचा/प्रसिद्धी प्राप्त करण्याचा उद्देश ठेऊ नये.वाचकांना उद्देशून लिहू नये. स्वतःच्या अथवा आप्त स्नेहींच्या दिवाळी अंकाची माहिती न भरता इतरांच्या दिवाळी अंकाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करावा.(स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. संकेताचे पालन करावे)
लेखांना ज्ञानकोशीय लेखाचे स्वरूप प्राप्त होईल या कडे लक्ष द्यावे , पानांचे स्वरूप शक्यतो केवळ यादीचे रहाणार नाही या कडे लक्ष द्यावे