मला वाटते कि, 'नियत कालिक' हा शब्द नियतकालिक असा लिहावयास हवा. तो, इंग्रजी शब्द 'periodicals' साठी असलेला मराठी शब्द आहे. कोणी सुज्ञ खुलासा देउन मदत करु शकेल काय?

अल्पमती ०९:०४, २३ ऑक्टोबर २००९ (UTC)

"दिवाळी अंक" पानाकडे परत चला.