• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • जवळपास
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • दान
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठी विकिपीडिया

साचा:दहा संपादने

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन करा
स्वागत आणि साहाय्य चमू

नमस्कार दहा संपादने, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.पहिली दहा संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन!

  • आपली संपादने एकदा तपासून,आठवणीने जतन करा.

आपले काही लेखन अथवा लेखनिर्मिती न आढळल्यास अथवा वगळली गेल्याचे लक्षात आल्यास :

माझे लेखन का वगळले ?

विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी, विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:कारण हे लेख अभ्यासावेत.



नवीन संपादकांचे नेहमीचे प्रश्न
  • आपले विकिपीडियावरचे खाते नवे असेल तर आपल्याला,छायाचित्रे चढवण्यापूर्वी पुरेशी प्रताधिकार सजगता यावी म्हणून पहिले काही दिवस छायाचित्र चढवता येत नाहीत, काही दिवसांनी हि सुविधा आपोआप सुरू होते,आपल्याकरिता सुविधा चालू झाल्यानंतर चित्र कसे चढवावे पानावरील सहाय्य पहावे.
  • पानाचे नाव चुकले काय करावे ? पानाचे स्थानांतर नवीन नावावर तुमचे तुम्हाला करता येते अर्थात या बाबतीतही आपले सदस्य खाते नवे असेल तर चार दिवस धिर धरावा लागेल तो पर्यंत संबधीत पानाच्या चर्चा पानावर अथवा विकिपीडिया:चावडी येथे इतर सदस्यांना सहाय्याची विनंती करू शकता.(सध्या काही संबंधीत प्रक्रीयांमध्ये बदल होत आहेत.)
  • संदर्भ कसे द्यावेत?
लेखाच्या तळाशी == संदर्भ व नोंदी == '''{{संदर्भयादी}}''' अथवा <references/> हि नोंद आहे याची खात्री करून घ्यावी.
संपादन खिडकी सुरू झाल्या नंतर संपादन खिडकीच्यावर A या अक्षरापासून क्रमाने सहावे(प्रगत या शब्दाच्या डावीकडचे) पुस्तकाचे चिन्हावर टिचकी मारा खिडकी उघडेल त्यात अपेक्षीत संदर्भ मजकुर लिहून समाविष्ट करा
अथवा <ref></ref> असे लिहा. <ref> आणि </ref> च्या मध्ये संदर्भ लिहावेत. लेखाच्या तळाशी संदर्भ आपोआप तयार होणार्‍या क्रमांका सहीत सहज दिसतो.उदाहरणार्थ <ref>(उदाहरणार्थ )G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff</ref>[१]
  1. ^ G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff
कृपया महात्मा गांधी या लेखाचा स्रोत पाहा. त्यात अनेक संदर्भ दिले आहेत.
  • पानाचे




आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडियात संपादने करणे यापुढेही आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=साचा:दहा_संपादने&oldid=1138864" पासून हुडकले
Last edited on १० मार्च २०१३, at २०:२४
मराठी विकिपीडिया
  • या पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१३ रोजी २०:२४ वाजता केला गेला.
  • इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
  • गुप्तता नीती
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
  • वापरण्याच्या अटी
  • डेस्कटॉप
  • विकसक
  • Statistics
  • कुकिंचा तक्ता