साचा:उत्पात
प्रिय अनामिक सदस्य,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}}
हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?
- पाहा आणि वापरा:विकिपीडिया:धूळपाटी,Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू ~~~~
विकिताण
संपादन- बर्याचदा विविध व्यक्तिगत कारणांमूळे किंवा विकिवरील बद्लांबद्दलच्या मतभिन्नतेमुळे,अथवा खूप जास्त संपादने करून काहीवेळा मानसिक ताणाचा अनुभव येतो. असा ताण टाळण्याच्य़ा दृष्टीने किती संपादन कालावधी आणि कोणत्या बाबीकरिता आधी सुनियोजन करून गस्त देणे अधिक श्रेयस्कर असते. या बाबतइंग्रजी विकिपीडीयावरील सदस्यांची मते येथे दिली आहेत त्यांचे भाषांतर करण्यात सहाय्य करा.