साग्वाश (कॉलोराडो)
साग्वाश हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. साग्वाश काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ४९३ होती.[२]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील साग्वाश शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, साग्वाश (निःसंदिग्धीकरण).
हे गाव सान लुइस खोऱ्याच्या उत्तर टोकाकडे आहे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "2019 U.S. Gazetteer Files". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 1, 2020 रोजी पाहिले.