साकडबाव
साकडबाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.
?साकडबाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शहापूर |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
संपादनसासुबाई वॉटर फॉल
संपादनसासुबाई वॉटर फॉल हे एक सुंदर व प्रेक्षणीय असा धबधबा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे या धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक पावसाळ्यात येतात.स्थानिक लोकांनाही या मुले रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. धबधब्यावर पोहचण्यासाठी साकडबाव गावातील धरणाकडे पायी चालत जावं लागतं.शहापूर साकडबाव मार्गापासून हाकेच्या अंतरावर हा नैसर्गिक नयनरम्य धबधबा आहे.
नागरी सुविधा
संपादनग्रामपंचायत कार्यालय
वनविभाग कार्यालय
पशुवैद्यकीय दवाखाना
भारतीय पोस्ट कार्यालय
रास्त भाव धान्य दुकान