सहा दिवसांचे युद्ध
सहा दिवसांचे युद्ध
दिनांक | जून ५-१०, १९६७ |
---|---|
स्थान | मध्य पूर्व |
परिणती | इस्रायलचा सपशेल विजय |
प्रादेशिक बदल | इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टी व सिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बँक हे भूभाग बळकावले. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
इस्रायल | इजिप्त सीरिया जॉर्डन |
सेनापती | |
यित्झाक राबिन | |
सैन्यबळ | |
२.६४ लाख | ५.४७ लाख |
सहा दिवसांचे युद्ध (हिब्रू: מלחמת ששת הימים}}; अरबी: النكسة) हे मध्य पूर्वेमधील इस्रायल विरुद्ध इजिप्त, जॉर्डन व सिरिया ह्या देशांदरम्यान लढले गेलेले एक युद्ध होते. जून १९६७ मध्ये सहा दिवस चाललेल्या ह्या युद्धामध्ये इस्रायलचा सपशेल विजय झाला. ह्या युद्धाची परिणती म्हणून इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टी व सिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बँक हे भूभाग बळकावले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत