सहाय्य:विकिभाषेद्वारे संपादन
विकिपीडियात संपादन कसे करावे याची प्राथमिक माहिती आपण सहाय्य:संपादन येथे पाहिली.आपले संपादनाचे कष्ट हलके करतानाचा प्रेझेंटेशन चांगले व्हावे ह्या करिता विकिभाषे द्वारे विवीध क्लृप्त्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
अधिक विस्तृत सहाय्य:प्रगत विकिभाषा सहाय्यकाकडे
जादुई शब्द
संपादनमूळ सहाय्य लेख मिडीयाविकिवर येथे असतो तेथून तो मेटा सहाय्य पानावर घेतला जातो.जादुई शब्दांचे मराठीकरण ट्रान्सलेट विकिवर :special:magic words जादुई शब्द येथे पार पाडले गेलेजरूर पडल्यास सदस्य माहीतगार तेथील योगदान तपासा. जादुई शब्द विस्तृत लेख येथेआहे.
एकच संदर्भ दोनदा
संपादनएकच संदर्भ एक पेक्षा अधिक वेळा लेखात द्यावा लागला तर ते कसे द्यावे. इतर विकीमध्ये बघितल्याप्रमाणे संदर्भांना नावे देउन त्यांना अनेकवेळा वापरता येतात.
या साठी नेहमीप्रमाणे संदर्भ द्यावा व ref टॅगमध्ये नाव घालावे, असे - <ref name=features>[http://www.indianrail.gov.in/abir.html Salient Features of Indian Railways]. Figures as of 2002.</ref> त्यानंतर हाच संदर्भ द्यायचा झाल्यास नुसते नाव उद्धृत केलेले पुरते, असे - <ref name=features />
नाव पहिल्याच संदर्भस्थळी देणे आवश्यक नाही पण सहसा पहिल्यांदा संदर्भ देताना त्याला नाव द्यावे.
वरील उदाहरण भारतीय रेल्वे लेखातून घेतले आहे.