सहस्रपाद
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सहस्रपाद हा फिलम आर्थ्रोपोडा आणि सबफिलम मायरियापोडाचा प्राणी आहे. त्यांचा शतपादाशी जवळचा संबंध आहे. त्यांना 'सहस्रपाद' म्हणले जात असले तरी अनेक सहस्रपादांना फक्त 100-300 पाय असतात. सहस्रपादावरील सर्वाधिक पाय 750 असू शकतात.
सहस्रपाद 428–0 Ma Late Silurian – Present | ||||||
---|---|---|---|---|---|---|
सहस्रपाद
| ||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
|
सहस्रपादावर चिटिनची कडक त्वचा असते. त्याच्या शरीराचे 25-100 भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये पायांच्या 2 जोड्या आहेत.
सहस्रपादाला दोन डोळे असतात, पण सहस्रपादाचे काही प्रकार आंधळे असतात. त्याचे शरीर बेलनाकार आहे. सहस्रपादाचे डोके गोलाकार असते. त्याचे तोंड लहान असते.
सहस्रपाद जास्त करून कुजणारी पाने किंवा लाकूड खातो आणि जमिनीवर राहतो. तो माणसांना चावू शकत नाही. काही प्रकारचे सहस्रपाद अल्प प्रमाणात विष तयार करू शकतात.