सर्वसेन

वाकाटक राजवंशाचा राजा

सर्वसेन (  इ.स. ३३० - इ.स. ३५५  ) एक वाकाटक राजा आणि वाकाटक राजघराण्याच्या वत्सगुल्मा शाखेचा संस्थापक होता.सर्वसेन ने 'धर्म-महाराज' ही पदवी स्वीकारली आणि बहुधा ते महाराष्ट्री प्राकृत भाषेत एक निपुण कवी होते. नंतरच्या लेखकांनी त्यांची हरवलेले लिखाण काम आणि विशेषतः हरिविजय या कवितेची स्तुती केली. त्यांच्या काही श्लोकांना गाथासप्तशती मध्ये समाविष्ट केले. त्यांच्यानंतर त्याचा मुलगा विंध्यशक्ती (दुसरा) यांनी राज्य केले. []

सर्वसेन
वाकाटक राजघराणे
राज्य कारकीर्द c. ३३० – c. ३५५ इ.स.
उत्तराधिकारी विन्ध्यसेन
House वाकाटक राजघराणे
वाकाटक राजवंश
२५०-५०० इ.स.
विंध्यशक्ती (२५०–२७०)
प्रवरासेन पहिला (२७०–३३०)
प्रवरापुर – नंदीवर्धन शाखा
रुद्रसेन (३३०-३५५)
पहिला पृथ्वीसेन (३५५–३८०)
रुद्रसेन दुसरा (३८०–३८५)
प्रभावतीगुप्त (रीजेन्ट) (३८५-४०५)
दिवाकरसेन (३८५–४००)
दामोदरसेन (४००–४४०)
नरेंद्रसेन (४४०-४६०)
पृथ्वीसेन दुसरा (४६०–४८०)
वत्सगुल्मा शाखा
सर्वसेन (३३०-३५५)
विंध्यसेन (३५५–४००)
प्रवरसेन दुसरा (४००–४१५)
अज्ञात (४१५–४५०)
देवसेन (४५०-४७५)
हरिसेन (४७५–५००)

संदर्भ

संपादन
  1. ^ Singh, Upinder (2009). A history of ancient and early medieval India : from the Stone Age to the 12th century. New Delhi: Pearson Longman. pp. 482–484. ISBN 978-81-317-1677-9. 10 August 2016 रोजी पाहिले.