भारताचे सरन्यायाधीश
(सरन्यायाधीश (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश ६५ वर्षांचे होईपर्यंत किवा 6 वर्षापर्यंत( जे आधी संपेल ते) असतो.
head judge of the Supreme Court of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | पद | ||
---|---|---|---|
उपवर्ग | सरन्यायाधीश | ||
ह्याचा भाग | भारताचे सर्वोच्च न्यायालय | ||
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |