सरदार सरोवर धरण
गुजरातमधील धरण
(सरदार सरोवर या पानावरून पुनर्निर्देशित)
सरदार सरोवर धरण भारतातील नर्मदा नदीवरील धरण आहे. गुजरात राज्यात असलेले हे धरण नर्मदा खोरे प्रकल्पाचा भाग आहे आणि त्यातील ३० पैकी सगळ्यात मोठे धरण आहे. सरदार सरोवर या धरणाची उंची १६३ मीटर आहे आणि धरणाच्या जवळपासच्या भागात सरदार पटेल यांचा मोठा भव्य असा पुतळा देखील आहे. या धरणाचे बांधकाम ५६ वर्ष चालले होते कारण स्तलांतरित लोकांनी मोरच काढले व त्याचा खटला नायालयात सुरू होता त्याचा निकाल लागेपर्यंत काम बंद होते त्यामुळे इतकी वर्ष गेली.
सरदार सरोवर धरण | |
सरदार सरोवर धरण | |
अधिकृत नाव | सरदार सरोवर धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
लांबी | १.२ कि.मी. |
उंची | १३८.६८ मी. |
५ एप्रिल १९६१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते भूमिपूजन झाले होते आणि १९८७ मध्ये बांधकामास सुरू झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |