सरदार पटेल मेमोरियल कॉलेज

सरदार पटेल मेमोरियल कॉलेज हे भारतातील बिहारमधील एक पदवीचे शिक्षण देणारे महाविद्यालय आहे.[][] हे पाटलीपुत्र विश्वविद्यापीठाच्या अंतर्गत येणारे महाविद्यालय आहे.[] हे महाविद्यालय वरिष्ठ माध्यमिक शिक्षण आणि कला आणि विज्ञान मध्ये पदवीपूर्व पदवीचे शिक्षण देते.

सरदार पटेल मेमोरियल कॉलेज
Location
८०३ १०१

25°11′10″N 85°31′39″E / 25.18611°N 85.52750°E / 25.18611; 85.52750




इतिहास

संपादन

हे महाविद्यालय १९७४ मध्ये ऐतिहासिक उदंतपुरी विद्यापीठाच्या अवशेषांवर स्थापन करण्यात आले होते. ज्याची स्थापना पाल वंशाचा राजा गोपाळ याने ८ व्या शतकात केली होती. ते १९८० मध्ये मगध विद्यापीठाच्या अंतर्गत सामील झाले. मार्च २०१८ पासून हे महाविद्यालय पाटलीपुत्र विद्यापीठाच्या अंतर्गत सामील झाले.[]

पदवी आणि अभ्यासक्रम

संपादन

महाविद्यालय खालील पदवी आणि अभ्यासक्रम देते.[]

  • वरिष्ठ माध्यमिक
    • इंटरमिजिएट ऑफ आर्ट्स
    • इंटरमिजिएट ऑफ सायन्स
  • बॅचलर पदवी

संदर्भ

संपादन
  1. ^ "7 PPU colleges fail to clear NAAC test | Patna News - Times of India". 2020-03-02. 2020-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ "SPM COLLEGE | District Nalanda, Government of Bihar | India" (इंग्रजी भाषेत). 2020-03-02 रोजी पाहिले.
  3. ^ "::: PATLIPUTRA UNIVERSITY, PATNA :::". www.ppup.ac.in. 2020-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-02 रोजी पाहिले.
  4. ^ "SARDAR PATEL MEMORIAL COLLEGE, UDANTPURI" (इंग्रजी भाषेत). 2020-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-02 रोजी पाहिले.
  5. ^ indcareer.com (2013-11-09). "SPM College, Udantpuri". IndCareer.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-02 रोजी पाहिले.

 

बाह्य दुवे

संपादन